आदिवासी विभाग आयुक्तालय
भारत सरकार

राज्य सरकार

आदिवासी उपयोजना सन 2017-18 मागासवर्गीग्यांचे कल्याण (आदिवासी विकास विभाग) या विकास शिर्षाअंतर्गत राज्यस्तर योजना
अ. क्र. क्षेत्र/उपक्षेत्र
1 2
1 क्षेत्रीय यंत्रणांचे बळकटीकरण
2 कार्यालयीन इमारतींचे बांधकाम
3 आदिवासी विकास महामंडळास भागभांडवल
4 आदिवासी विकास महामंडळास वित्तीय सहाय्य
5 शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळास भागभांडवल
6 शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळास वित्तीय सहाय्य
7 आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे
8 10वी 12वी मधील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना विशेष प्रोत्साहन योजना
9 शासकीय / अनुदानित आश्रमशाळांना प्रोत्साहन योजना
10 आरोग्य विषयक आरोग्य उत्थान कार्यक्रम (जामखेड प्रकल्प)
11 गोंडवाना संग्रहालय नागपूर
12 मोटार ड्रायव्हींग ट्रेनिंग योजना
13 पोलीसदल व सैन्यदल भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्र
14 आदर्श आश्रमशाळा इमारत बांधकाम
15 जनउत्कर्ष कार्यक्रम
16 विधी सल्लागार केंद्राची स्थापणा करणे
17 शासकीय अनुदानित आश्रमशाळेतील सेवांतर्गत प्रशिक्षण
18 विमान सेवेत हवाई सुंदरीचे प्रशिक्षण देणे
19 खावटी कर्ज योजना
20 आदिवासी लाभार्थ्याकरिता घरकुल योजना
21 इंग्रजी माध्यमाच्या शाळा उघडण/बांधकाम
22 नामांकीत इंग्रजी माघ्यमाच्या शाळेत अनु.जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणे
23 आश्रमशाळा वसतीगृहाकरिता भंसंपादन
24 मोठया क्षमतेची वसतिगृह शहरी भागात उघडणे
25 परदेश शिष्यवृत्ती
26 केंद्र शासनाच्या अनुदानातून चालविल्या जाणाऱ्या एकलव्य रेसिडेंशिल स्कुल
27 माहिती व प्रसिध्दी
28 आदीम जमातीच्या विकासासाठी विविध योजन
29 अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याच्या गुणवत्तावाढीसाठी शिकवणी वर्ग
30 आदिवासी सांस्कृतिक भवन बांधणे
31 वनहक्क कायदा 2006 अंमलबजावणी
32 आश्रमशाळा समुह
33 विशेष केंद्रीय सहाय
34 भारतीय संविधानाचे अनुच्छेद 275 (1)
35 आदिवासी युवक युवतींसाठी कौशल्य विकास योजना
36 पुस्तक पेढी
37 मा. राज्यपाल कार्यालयात आदिवासी कक्षाद्वारे अनुसूचित क्षेत्रात पथदर्शी प्रकल्पाची अंमलबजावणी करणे.
38 अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना भारतीय व राज्य प्रशासकीय सेवेची संधी प्राप्त करुन देण्यसाठी त्यांना संघ लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या स्पर्घा परिक्षांचे प्रशिक्षण देणे.
39 नक्षलप्रभावित भागामध्ये किशोरवयीन मुला-मुलींच्या उन्नतीसाठी आपला महाराष्ट्र सुवर्ण जयंती योजना टी-5,
40 वसतीगृह बांधणे
41 आश्रमशाळा इमारत बांधणे
42 सैनिकी शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी तुकडी सुरु करणे
43 ई गव्हर्नन्स प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी तरतुद करणे.
44 एस एम सी करिता अर्थसहाय
45 पं. दिनदयाल उपाध्याय स्वयम योजना
46 प्रशिक्षणवारील खर्च