अपर आयुक्त नाशिक - भरती प्रक्रिया (२०१०)

अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक यांचेमर्फत घेण्यात येणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी भरतीप्रक्रियेला शासनाने स्थगिती दिली असल्या कारणाने दि. १७/०६/२०१० पासून होणाऱ्या सर्व मुलाखती अनिश्च्चीत कालावधीसाठी स्थगित करण्यात येत आहेत.

भरती प्रक्रिया २०१० - निकाल - मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी 

(Above Information was earlier published on www.mahatdc.com)
दिनांक १४ फेब्रुवारी २०१० रोजीच्या लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी   

महत्वाची सूचना

ज्या उमेदवारांची नावे दिनांक ७ फेब्रुवारी किंवा १४ फेब्रुवारी च्या यादीमध्ये आहेत परंतु ज्यांना आत्तापर्यंत प्रवेशपत्र (Hall-Ticket)मिळालेले नाही, फक्त अशाच उमेदवारांनी Duplicate Hall Ticket  साठी अपर आयुक्त कार्यालयात खाली दिलेल्या तक्त्याप्रमाणे संपर्क साधावा
 

लेखी परीक्षेचा दिनांक 

कार्यालयास संपर्क साधावयाचा दिनांक

कार्यालयाचा पत्ता

७ फेब्रुवारी २०१० 

 फेब्रुवारी २०१० 

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.
आदिवासी  विकास भवन, गडकरी चौक, जुना आग्रा रोड, नाशिक - ४२२००२
१४ फेब्रुवारी २०१० 

 फेब्रुवारी २०१०