आदिवासी विकास आयुक्तालय, महाराष्ट्र

आदिवासींच्या कल्याणाच्या योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी सन १९७२ मध्ये समाजकल्याण विभागांतर्गत आदिवासी विकास संचलनालयाची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर १९७६ साली आदिवासी विकास आयुक्तालय सुरु करण्यात आले. दि. २२ एप्रिल १९८३ रोजी स्वतंत्र आदिवासी विकास विभागाची स्थापना करण्यात आली आणि १९८४ पासून आदिवासी विकास विभाग स्वतंत्रपणे कार्यरत आहे. आदिवासी विकास विभागाच्या बळकटीकरणाकरिता सन १९९२ मध्ये आदिवासी विकास संचलनालय हे आदिवासी विकास आयुक्तालयात विलीन करण्यात आले.

आदिवासी विकास विभागांतर्गत ठाणे, नाशिक, अमरावती व नागपूर येथे चार अपर आयुक्त व २९ एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालये असून त्यांच्या मार्फत मागासवर्गीय कल्याणाच्या राज्य व केंद्र शासनाच्या योजनांची अंमलबजावणी केली जाते. 

मान्यवर

 • <p>मा. मंत्री</p>

  ॲड. के.सी.पाडवी

  मा. मंत्री

 • <p>मा. राज्य मंत्री </p>

  श्री. प्राजक्त प्रसादराव तनपुरे

  मा. राज्य मंत्री 

 • <p>माननीय सचिव</p>

  डॉ. अनुप कुमार यादव, भा.प्र.से.

  माननीय सचिव

 • <p>आयुक्त</p>

  श्री. हिरालाल सोनवणे, भा.प्र.से.

  आयुक्त


शासकीय आश्रम शाळा

अनुदानित आश्रम शाळा

वसतिगृह

इतर शैक्षणिक संस्था

यशोगाथा

टोल फ्री क्रमांक
केंद्रीयस्तरीय योजना
राज्यस्तरीय योजना
जिल्हास्तरीय योजना

सामाजिक जोडणी

© आदिवासी विभाग आयुक्तालय, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.