अन्नपूर्णा योजना

अन्नपूर्णा योजना (Central Kitchen)

आदिवासी विकास विभागाच्या निवासी असणा-या आश्रमशाळातील विदयार्थ्यांच्या पोषणाची स्थिती सुधारुन त्यांना उच्च दर्जाचा पोषणयुक्त आहार पुरविण्याकरिता आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन, टाटा ट्रस्ट व अक्षयपात्र फांऊडेशन बंगलोर यांच्या माध्यमातुन सेंट्रल किचन योजना प्रस्तावित करण्यात आलेली आहे.

सदर योजना चालविणेबाबत सांमजस्य करारनामा दिनांक 10 जुन 2015 रोजी आदिवासी विकास विभाग महारष्ट्र शासन, टाटा ट्रस्ट व अक्षयपात्रात फांउडेशन बंगलोर यांच्यात करार करण्यात आला आहे. सदर योजनेअंतर्गत नाशिक विभागात मुंढेगाव, ता. इगतपुरी जि.नाशिक व कांबळगांव जि. पालघर येथे मध्यवर्ती स्वयंपाकगृह (सेंट्रल किचन) सुरु करण्यात आले आहेत.

For Meal Project Kambalgaon (Palghar) Mundhegaon (Nasik) Total
Total Schools Covered 18 11 29
No. of Students Residential 5,416 3,045 12,794
No. of students Day scholars 3,633 700 4,333
Initial Capacity : Meals prepared per day 60,000 60,000 1,20,000
Per child cost Rs 1997/- (inclusive of meals cost, fuel cost, transport cost)
Capital Expenditure Tribal Development Department, Tata Trust

सामाजिक जोडणी

© आदिवासी विभाग आयुक्तालय, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.